राजकारण,प्रचार आणि त्यात भरडली जाणारी नाती याची गोष्ट सांगणारा धुरळा या सिनेमाची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा आहे. या सिनेमाचा टीझर ट्रेलरला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलंय या ट्रेलरच्या बॅकग्राऊंडला वाजणाऱ्या ज्या गाण्यानं प्रेक्षकांची मन जिंकली ते राडा हे गाणं सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #dhurala